No edit permissions for मराठी

TEXT 5

dhṛṣṭaketuś cekitānaḥ
kāśirājaś ca vīryavān
purujit kuntibhojaś ca
śaibyaś ca nara-puṅgavaḥ

धृष्टकेतु:-धृष्टकेतू; चेकितान:- चेकितान; काशिराज:-काशिराज; -सुद्धा; वीर्य-वान्-अत्यंत बलशाली; पुरुजित्-पुरुजित; कुन्तिभोज:-कुंतिभोज; -आणि; शैब्य:-शैब्य; - आणि; -पुङ्गव:-मानव-समाजातील श्रेष्ठ वीर.

तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत.

« Previous Next »