No edit permissions for मराठी

TEXT 13

tataḥ śaṅkhāś ca bheryaś ca
paṇavānaka-gomukhāḥ
sahasaivābhyahanyanta
sa śabdas tumulo ’bhavat

तत:- त्यानंतर; शङ्खा:- शंख; -सुद्धा; भेर्य:-मोठे नगारे, भेरी; -आणि; पणव-आनक-लहान ढोल आणि तुताऱ्या; गो-मुखा:- रणशिंग; सहसा-अचानकपणे; एव-खचितच; अभ्यहन्यन्त-एकाच वेळी वाजू लागली; :- तो; शब्द:- (एकत्रित झालेला) आवाज; तुमुल:- भयंकर; अभवत्-झाला.

त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

« Previous Next »