No edit permissions for मराठी
TEXT 6
yudhāmanyuś ca vikrānta
uttamaujāś ca vīryavān
saubhadro draupadeyāś ca
sarva eva mahā-rathāḥ
युधामन्यु:- युधामन्यू: च-आणि; विक्रान्त:- पराक्रमी; उत्तमौजा:- उत्तमौजा; च-आणि; वीर्य-वान्-अत्यंत शक्तिशाली; सौभद्र:- सुभद्रेचा पुत्र; द्रौपदेया:- द्रौपदीपुत्र; च-आणि; सर्वे-सर्व; एव-निश्चितपणे; महा-रथा:- महारथी.
तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत.