No edit permissions for मराठी
TEXT 31
yayā dharmam adharmaṁ ca
kāryaṁ cākāryam eva ca
ayathāvat prajānāti
buddhiḥ sā pārtha rājasī
यया-ज्यामुळे; धर्मम्-धर्म; अधर्मम्-अधर्म; च-आणिः; कार्यम्-कार्य; च-सुद्धा; अकार्यम्-अकार्य; एव-निश्चितपणे; च-सुद्धा; अयथा-वत्-अपूर्णपणे; प्रजानाति-जाणते; बुद्धिः -बुद्धी सा-ती; पार्थ-हे पार्थ; राजसी-राजसिक,
हे पार्थ! जी बुद्धी, धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यांमधील भेद जाणूशकत नाही ती राजसिक बुद्धी होय.