No edit permissions for मराठी
TEXT 70
adhyeṣyate ca ya imaṁ
dharmyaṁ saṁvādam āvayoḥ
jñāna-yajñena tenāham
iṣṭaḥ syām iti me matiḥ
अध्येष्यते-अध्ययन करील; च-सुद्धा; यः-जो; इमम्-हे; धर्म्यम्-पवित्र; संवादम्-संवाद; आवयोः-आपल्या; ज्ञान-ज्ञानाच्या; यज्ञेन-यज्ञाने; तेन-त्याच्याद्वारे; अहम्-मी; इष्टःपूजिला जातो; स्याम्—होईन; इति-याप्रमाणे; मे-माझे; मतिः-मत.
आणि मी असे घोषित करतो की, जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो.