No edit permissions for मराठी

TEXT 69

na ca tasmān manuṣyeṣu
kaścin me priya-kṛttamaḥ
bhavitā na ca me tasmād
anyaḥ priya-taro bhuvi

-कधीही नाही;-आणि; तस्मात्-त्यांच्यापेक्षा; मनुष्येषु-मनुष्यांमध्ये; कश्चित्-कोणीही; मे-मला; प्रिय-कृत्-तमः-अधिक प्रिय; भविता-होईल; -तसेच; -आणि; मे-मला; तस्मात्-त्याच्यापेक्षा; अन्यः-अन्य; प्रिय-तरः-अधिक प्रिय; भुवि-या भूतलावर,

त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही.

« Previous Next »