No edit permissions for मराठी

TEXT 23

rūpaṁ mahat te bahu-vaktra-netraṁ
mahā-bāho bahu-bāhūru-pādam
bahūdaraṁ bahu-daṁṣṭrā-karālaṁ
dṛṣṭvā lokāḥ pravyathitās tathāham

रूपम्-रूप; महत्-विशाल; ते-तुमचे; बहु-अनेक; वक्त्र-मुख; नेत्रम्-आणि नेत्र; महाबाहो-हे महाबाहू, बहु—अनेक; बाहु—भुजा; ऊरु—मांडया; पादम्-आणि पाय; बहुउदरम्-अनेक उदरे, बहु-दंष्ट्रा-अनेक दंत: करालम्-भयानक, दृष्ट्रा-पाहून, लोका:-सर्व ग्रहलोकः प्रव्यथिताः -विचलित: तथा—त्याप्रमाणे; अहम्- मी.

हे महाबाहू!देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अक्राळविक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे.

« Previous Next »