No edit permissions for मराठी

TEXT 24

nabhaḥ-spṛśaṁ dīptam aneka-varṇaṁ
vyāttānanaṁ dīpta-viśāla-netram
dṛṣṭvā hi tvāṁ pravyathitāntar-ātmā
dhṛtiṁ na vindāmi śamaṁ ca viṣṇo

नभः-स्पृशम्-आकाशाला जाऊन भिडलेले; दीप्तम्—तेजस्वी; अनेक-अनेक; वर्णम्—रंग; व्यात-आ वासलेले किंवा उघडलेले; आननम्-मुख; दीप्त-प्रदीप्त; विशाल-विशाल; नेत्रम्—नेत्र; दृष्ट्रा-पाहून; हि-निश्चितच; त्वाम्—तुम्हाला; प्रव्यथित-व्यथित झालेले; अन्तः-अंतरात; आत्मा-आत्मा; धृतिम्-धैर्य; -नाही; विन्दामि-मला प्राप्त झालेले आहे; शमम्-मानसिक संतुलन; -सुद्धा; विष्णो-हे भगवन् विष्णू,

हे सर्वव्यापी विष्णू! अनेक तेजस्वी वर्णानी युक्त तुम्ही, आकाशास भिडलेली तुमची आ-वासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही.

« Previous Next »