No edit permissions for मराठी

TEXT 44

kṛṣi-go-rakṣya-vāṇijyaṁ
vaiśya-karma svabhāva-jam
paricaryātmakaṁ karma
śūdrasyāpi svabhāva-jam

कृषि-कृषी; गो-गायींचे; रक्ष्य-रक्षण; वाणिज्यम्-व्यापार; वैश्य-वैश्याचे; कर्म-कर्म, स्वभाव-जम्-स्वाभाविक; परिचर्या-सेवा;आत्मकम्-च्यापासून युत; कर्म-कर्म, शूद्रस्य शूद्राचे; अपि-सुद्धा; स्वभाव-जम्-स्वाभाविक.

कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.

« Previous Next »