No edit permissions for मराठी

TEXT 45

sve sve karmaṇy abhirataḥ
saṁsiddhiṁ labhate naraḥ
sva-karma-nirataḥ siddhiṁ
yathā vindati tac chṛṇu

स्वे स्वे-आपापल्या; कर्मणि-कर्म; अभिरतः-पालन; संसिद्धिम्-संसिद्धी; लभते-प्राप्त करतो; नरः-मनुष्य; स्व-कर्म-स्वकर्मामध्ये; निरतः-संलग्न झालेला; सिद्धिम्-सिद्धी; यथा-ज्या रीतीने, विन्दति-प्राप्त करती; तत्-ते, श्रृणु-ऐक.

आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक.

« Previous Next »