No edit permissions for मराठी

TEXT 18

avyaktād vyaktayaḥ sarvāḥ
prabhavanty ahar-āgame
rātry-āgame pralīyante
tatraivāvyakta-saṁjñake

अव्यक्तात्—अव्यक्तापासून, व्यक्तयः-जीव; सर्वाः-सर्व; प्रभवन्ति-व्यक्त होतात; अहःआगमे-दिवसाचा आरंभ झाल्यावर; रात्रि-आगमे-रात्र झाल्यावर; प्रलीयन्ते-लय पावतात; तत्र-त्यामध्ये; एव-निश्चितच; अव्यक्त-अव्यक्त; संज्ञके-म्हटले जाणा-या.

ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात.

« Previous Next »