No edit permissions for मराठी

TEXT 17

kirīṭinaṁ gadinaṁ cakriṇaṁ ca
tejo-rāśiṁ sarvato dīptimantam
paśyāmi tvāṁ durnirīkṣyaṁ samantād
dīptānalārka-dyutim aprameyam

किरीटिनम्-मुकुटधारी; गदिनम्-गदाधारी; चक्रिणम्-चक्रधारी; -आणि; तेजः-राशिम्-तेजपुंज; सर्वत:-सर्वं बार्जुनी, दीप्ति-मन्तम्-प्रदीप्तः पश्यामि-मी पाहतो; त्वाम्-तुम्हाला; दुर्निरीक्ष्यम्—पाहण्यास कठीण; समन्तात्—सर्वत्र; दीप्तअनल—प्रज्वलित अग्नी; अर्क-सूर्याचे; द्युतिम्—सूर्यप्रकाश; अप्रमेयम्-अपरिमित.

तुमचे रूप अत्यंत तेज:पुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्यांच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहात आहे.

« Previous Next »