No edit permissions for मराठी

TEXT 18

tvam akṣaraṁ paramaṁ veditavyaṁ
tvam asya viśvasya paraṁ nidhānam
tvam avyayaḥ śāśvata-dharma-goptā
sanātanas tvaṁ puruṣo mato me

त्वम्-तुम्ही; अक्षरम्-अच्युत; परमम्-परम; वेदितव्यम्-जाणावे; त्वम्-तुम्ही; अस्यया; विश्वस्य-विश्वाचे; परम्-परम; निधानम्-आधार; त्वम्—तुम्ही; अव्ययः-अविनाशी; शाश्वत-धर्म-गोप्ता-शाश्वत धर्मपालकः सनातनः-सनातन, शाश्वत; त्वम्—तुम्ही; पुरुषः— भगवान; मतः मे-हे माझे मत आहे.

तुम्ही परम आद्य, अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक, पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे.

« Previous Next »