No edit permissions for मराठी

TEXT 25

daṁṣṭrā-karālāni ca te mukhāni
dṛṣṭvaiva kālānala-sannibhāni
diśo na jāne na labhe ca śarma
prasīda deveśa jagan-nivāsa

दंष्ट्रा-दात; करालानि-अक्राळविक्राळ;-सुद्धा; ते-तुमचे; मुखानि-मुखे; दृष्ट्रा-पाहून; एव-याप्रमाणे; काल-अनल-मृत्युरूपी अग्नी; सत्रिभानि-जणू काय; दिशः-दिशा; ननाही; जाने-मी जाणतो; -नाही; लभे-मला प्राप्त होते;-आणि; शर्म-कृपा; प्रसीद-प्रसन्न हो, देव-ईश—हे देवाधिदेव; जगत्-निवास—हे जगन्निवास.

हे देवाधिदेव, हे जगत्रिवास! कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अक्राळविक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे.

« Previous Next »