No edit permissions for मराठी

TEXT 17

śraddhayā parayā taptaṁ
tapas tat tri-vidhaṁ naraiḥ
aphalākāṅkṣibhir yuktaiḥ
sāttvikaṁ paricakṣate

श्रद्धया-श्रद्धेने; परया-दिव्य; तप्तम्-आचरलेले; तपः-तप: तत्-ते; त्रि-विधम्-तीन प्रकारचे; नरैः-मनुष्यांनी; अफल-आकाङ्क्षभिः-फलाची आकांक्षा नसलेले; युतैः-संलग्न; सात्विकम्-सत्त्वगुणामध्ये; परिचक्षते-म्हटले जाते.

भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणा-या व केवळ परमेश्वराप्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात.

« Previous Next »