No edit permissions for मराठी

TEXT 27

tān samīkṣya sa kaunteyaḥ
sarvān bandhūn avasthitān
kṛpayā parayāviṣṭo
viṣīdann idam abravīt

तान्-त्या सर्वांना; समीक्ष्य-पाहून; स:- तो; कौन्तेय:- कुंतीपुत्र अर्जुन; सर्वान्-सर्व प्रकारच्या; बन्धून्-नातेवाईकांना; अवस्थितान्-उभे असलेल्या; कृपया-करुणेने; परया-अत्यंत; आविष्ट:- व्याकूळ झालेल्या; विषीदन्-शोकाकूल झाला असताना; इदम्-याप्रमाणे; अब्रवीत्-म्हणाला.

जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकूळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला.

« Previous Next »