No edit permissions for मराठी
TEXT 28
yathā nadīnāṁ bahavo ’mbu-vegāḥ
samudram evābhimukhā dravanti
tathā tavāmī nara-loka-vīrā
viśanti vaktrāṇy abhivijvalanti
यथा-ज्याप्रमाणे; नदीनाम्- नद्यांचे; बहवः-अनेक; अम्बु-वेगाः-पाण्याचे प्रवाह; समुद्रम्-समुद्र; एव-खचितच; अभिमुखाः-मुखांमध्ये; द्रवन्ति-वाहतात; तथा-त्याप्रमाणे; तवतुमचे; अमी-हे सर्व; नर-लोक-वीरा:-मनुष्य लोकातील राजे; विशन्ति-प्रवेश करीत आहेत; वक्त्राणि-मुखे; अभिविज्वलन्ति-अग्नी प्रज्वलित होत आहे.
ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत.