No edit permissions for मराठी

TEXT 31

ākhyāhi me ko bhavān ugra-rūpo
namo ’stu te deva-vara prasīda
vijñātum icchāmi bhavantam ādyaṁ
na hi prajānāmi tava pravṛttim

आख्याहि-कृपया सांगा; मे-मला; कः-कोण; भवान्-तुम्ही; उग्र-रूप:-उग्र रूप; नम: अस्तु-नमस्कार असो; ते-तुम्हाला; देव-वर-हे देवाधिदेव; प्रसीद-प्रसन्न व्हा; विज्ञातुम् -जाणण्यास; इच्छामि-मी इच्छा करतो; भवन्तम्-तुम्हाला; आद्यम्-आद्य; -नाही; हि-निश्चितच; प्रजानामि—मी जाणतो; तव-तुमचे; प्रवृत्तिम्—प्रयोजन.

हे देवाधिदेव! कृपया मला सांगा की, उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला प्रणाम करतो, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात, मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही.

« Previous Next »