No edit permissions for मराठी

TEXT 9

kaṭv-amla-lavaṇāty-uṣṇa-
tīkṣṇa-rūkṣa-vidāhinaḥ
āhārā rājasasyeṣṭā
duḥkha-śokāmaya-pradāḥ

कटु-कडू; अम्ल-आंबट; लवण-खारट; अति-उष्ण-अतिशय उष्ण; तीक्ष्णा-तिखट; रूक्ष-शुष्क; विदाहिन:-दाहकारक; आहारा:-आहार; राजसस्य-रजोगुणी मनुष्याला; इटा:- आवडणारे; दु:ख-दुःख; शोक-शोक; आमय-रोग; प्रदा:-उत्पन्न करणारे.

रजोगुणी मनुष्यांना, अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दु:ख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो.

« Previous Next »