No edit permissions for मराठी

TEXT 41

brāhmaṇa-kṣatriya-viśāṁ
śūdrāṇāṁ ca paran-tapa
karmāṇi pravibhaktāni
svabhāva-prabhavair guṇaiḥ

ब्राह्मण-ब्राह्मण; क्षत्रिय-क्षत्रिय; विशाम्-आणि वैश्य; शुद्राणाम्-शूद्रांचे; -आणि; परन्तप-हे परंतप (शत्रुविजेता); कर्माणि-कर्मे; प्रविभक्तानि-विभाजित केले आहेत; स्वभाव-त्यांचा स्वभाव; प्रभवैः-च्या पासून उत्पन्न; गुणै:-प्राकृतिक गुणांद्वारे.

हे परंतप! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे.

« Previous Next »