No edit permissions for मराठी

TEXT 65

prasāde sarva-duḥkhānāṁ
hānir asyopajāyate
prasanna-cetaso hy āśu
buddhiḥ paryavatiṣṭhate

प्रसादे- भगवंतांच्या अहैतुकी कृपेची प्राप्ती झाल्यावर; सर्व -सर्व; दु:खानाम् - भौतिक दु:खे; हानि:- हानी किंवा नाश; अस्य-त्याचे; उपजायते - घडून येते; प्रसन्न -चेतस:- प्रसन्न मन असणाऱ्या; हि-निश्चितच; आशु-लौकरच; बुद्धि:- बुद्धी; परि-पर्याप्त; अवतिष्ठते-स्थिर होते.

याप्रमाणे संतुष्ट झालेल्या (कृष्णभावनेमध्ये) व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लौकरच स्थिर होते.

« Previous Next »